संत तुकाराम मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये आपले स्वागत आहे
संत तुकाराम मल्टीस्टेट फक्त विश्वास नव्हे,तर अर्थ विश्वास आहे.संस्थेशी व्यवहार करताना तुम्ही कशाला प्राधान्य देतात? निश्चितच ठेवीच्या सुरक्षिततेला.गेली अनेक वर्षे आम्ही हे तर करत आलोय. संसाधने प्रदान करून लोकांना स्वतःला आणि त्यांच्या पर्यावरणास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.

मनोगत :-
सप्रेम नमस्कार. जसं मंदिरामध्ये देवाचं आणि शरीरामध्ये श्वासाचं स्थान आहे; संत तुकाराम मल्टीस्टेटमध्ये विश्वासाचं स्थान आहे. लोक ग्रहास्तव आपल्या सेवेत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आमच्या शाखा सुरू करत आहोत. सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही आपल्याशी सर्वतोपरी बांधील आहोत.ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचवावे गावांमध्ये आर्थिक सुबत्ता यावी येथील बेरोजगार तरुणांना नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात महिला शेतकरी व्यापारी स्वावलंबी व्हावे म्हणून संत तुकाराम मल्टीस्टेट ची सर्व टीम काम करत आहे. 15 फेब्रुवारी 2023 रोजी संस्थेच्या पहिल्या शाखेच्या शुभारंभ आणि कामकाजाला सुरुवात झाली.आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थक करून दाखवू याचा मला विश्वास आहे. ग्रामीण भागातील गुंतवणूकदारास समोर योग्य पर्याय म्हणून संत तुकाराम मल्टीस्टेट मोठ्या विश्वासाने उभी राहात आहे. सर्व-सामान्यांच्या गरजा, स्वप्न आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही अखंड कार्यरत आहोत, हे केवळ आमचं काम नाही तर कर्तव्य आहे.
आपला सेवक – अशोक गणेश पंडित
आमचे ध्येय :-
सहकारातून सदभाव, स्थैर्य आणि आर्थिक स्तर उंचावणे.विश्वास, सुरक्षितता, स्वयंशिस्त, दिलेल्या शब्दाचे आणि वेळेचे पालन हि पंचसूत्री.
आमची उद्दिष्टे :-
प्रत्येक घर स्वावलंबी, समृद्ध, सुखी व आर्थिक साक्षर बनवणे.ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचवावे गावांमध्ये आर्थिक सुबत्ता यावी .